घरमहा @२८८कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७६

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७६

Subscribe

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर (विधानसभा क्र. २७६) हा विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आमदार आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आढळतो. त्यामुळे येथील पंचगंगा नदीचे प्रदूषण, तीर्थक्षेत्र आराखड्याचा प्रश्न जैसा थेच आहे.

मतदारसंघ क्रमांक – २७६

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरूष – १,४३,७५९
महिला – १,४०,८४८
एकूण – २,८४,६०७

- Advertisement -

विद्यमान आमदार – राजेश विनायकराव क्षीरसागर

rajesh_kshirsagar
विद्यमान आमदार – राजेश विनायकराव क्षीरसागर

राजेश विनायकराव क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २४ नोव्हेंबर १९६८ रोजी कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचन आणि सामाजिक कार्याची आवड आहे. मागील निवडणूकीत त्यांनी काँग्रेसच्या सत्यजीत कदम यांचा पराभव केला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राजेश विनायकराव क्षीरसागर, शिवसेना – ६९,७३६
२) सत्यजीत कदम, काँग्रेस – ४७,३१५
३) महेश जाधव, भाजप – ४०,१०४
४) आर. के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस – ९,८८७
५) रघुनाथ कांबळे, माकप – १,५०४


हेही वाचा – करवीर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -