घरमहा @२८८कोरेगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २५७

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २५७

Subscribe

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव (विधानसभा क्र. २५७) विधानसभा मतदारसंघ आहे.

कोरेगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कोरेगांव तालुक्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या तालुक्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा कोरेगांव तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कोरेगांव हे शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

मतदारसंघ क्रमांक – २५७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १५,३३,९४
महिला – १४,२०,७०

- Advertisement -

एकूण मतदार – २९,५४,६४

 

विद्यमान आमदार – शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी

१९९० पासून सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग. २०१३ ते १४ जलसंपदा (कृष्णा खोरे) खात्याचे मंत्री, ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभेवर फेरनिवड. ११९९-२००४,२२०४-२२०९,२००९-२०२४ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य.

पहिले पाच उमेदवार

१) शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी – ९५,२१३
२)विजयराव कणसे ,काँग्रेस – ४७९६६
३)हणुमंत चवरे, शिवसेना – १५८६२
४) संजय भगत,स्वाभिमानी शेतकरी संघटना – १३,१२६
५) युवराज पवार,मनसे – १,७६६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -