घरमहा @२८८मावळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २०४

मावळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २०४

Subscribe

२०४ क्रमांकाचा मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे.

२०४ क्रमांकाचा मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३४० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २०४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,५३,३६७
महिला – ,३९,५३०
एकूण मतदार – ,९२,८९८

- Advertisement -

विद्यमान आमदार – संजय विश्वनाथ भेगडे

संजय भेगडे हे भाजप पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ९५,३१९ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्ञानोबा दाभाडे यांना ६७,३१८ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

संजय भेगडे, भाजप – ९५,३१९
ज्ञानोबा दाभाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ६७,३१८
किरण गायकवाड, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) – १७,६२४
मच्छिंद्र खराडे, शिवसेना १७, ३८५
मंगेश वाळुंज, मनसे , ७९२


नोटा – २००६

मतदानाची टक्केवारी – ७१.२०


हेही वाचा – मावळ लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -