घरमहा @२८८मीरा - भाईंदर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४५

मीरा – भाईंदर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४५

Subscribe

१४५ क्रमांकाचा मीरा - भाईंदर मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे.

१४५ क्रमांकाचा मीरा भाईंदर मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३८६ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,९७,४४२
महिला – ,६७,५१३
एकूण मतदार – , ६४, ९५८

- Advertisement -

विद्यमान आमदार – नरेंद्र मेहता


नरेंद्र मेहता हे भाजपचे आमदार असून २०१४ साली ते ९१,४६८ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गिल्बर्ट मेन्डोंसा यांना ५९,१७६ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • नरेंद्र मेहता, भाजप – ९१, ४६८
  • गिल्बर्ट मेन्डोंसा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ५९, १७६
  • याकूब कुरेशी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १९, ४८९
  • प्रभाकर म्हात्रे, शिवसेना ५८०
  • इस्लाम शेख, बहुजन समाजवादी पक्ष ५८०

नोटा – २३७५

मतदानाची टक्केवारी – ५२.६८


हेही वाचा – मीरा – भाईंदर विधानसभा मतदारसंघ 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -