घरमहा @२८८मुंब्रा - कळवा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४९

मुंब्रा – कळवा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४९

Subscribe

१४९ क्रमांकाचा मुंब्रा - कलवा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

१४९ क्रमांकाचा मुंब्रा कलवा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३३४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,९०,७९४
महिला – ,५७,६८८
एकूण मतदार – ,४८,४८२

- Advertisement -

विद्यमान आमदार – डॉ. जितेंद्र आव्हाड

डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार असून २०१४ साली ते ८६,५३३ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेना पक्षाचे दशरथ पाटील यांना ३८,८५० मत पडली होती.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ८६,५३३
  • दशरथ पाटील, शिवसेना ३८,८५०
  • अश्रफ भोईर, एमआयएम – १६, ३७४
  • अशोक भोईर, भाजप – ३, ८४७
  • कुरेशी यासीन, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ३,८४७

नोटा – १६८४

मतदानाची टक्केवारी – ४७.४५


हेही वाचा – उल्हासनगर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -