घरमहा @२८८नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५६

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५६

Subscribe

नागपूर जिल्ह्यात नागपूर पश्चिम विधानसभा (विधानसभा क्र. ५६) मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा सर्वात स्वच्छ मतदारसंघ आहे. नागपूर पश्चिम मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. १९९० पासून या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे.

मतदारसंघ क्रमांक – ५६
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,६८,६८२
महिला – १,६०,९६३
एकूण मतदार – ३,२९,६४५

विद्यमान आमदार – सुधाकर शामराव देशमुख, भाजप

सुधाकर शामराव देशमुख हे नागपूर मध्य विधानसभा निवडणुकीते विद्यमान आमदार आहेत. २००९ साली ते पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही ते जिंकून आले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९९९ ते २००४ कालावधीत या मतदारसंघाचे आमदार होते.

- Advertisement -
mla sudhakar deshmukh
आमदार सुधाकर देशमुख

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुधाकर देशमुख, भाजप – ८६,५००
२) विकास ठाकरे, काँग्रेस – ६०,०९८
३) अहमद कादर, बसप – १४,२२३
४) श्रीमती प्रगती पाटील, राष्ट्रवादी – ४,०३१
५) प्रशांत पवार, मनसे – ३,३९३


हेही वाचा – नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -