घरमहा @२८८ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४६

ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४६

Subscribe

१४६ क्रमांकाचा ओवळा - माजिवडा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे.

१४६ क्रमांकाचा ओवळा माजिवडा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील ठाणे या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३९० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – ,०४,३०४
महिला – ,६६,२४२
एकूण मतदार – ,७०,५४७

- Advertisement -

विद्यमान आमदार – प्रताप बाबुराव सरनाईक

 


प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार असून २०१४ साली ते ६८, ५७१ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भाजप पक्षाचे संजय पांडे यांना ५७, ६६५ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

प्रताप सरनाईक, शिवसेना ६८, ५७१
संजय पांडे, भाजप – ५७, ६६५
हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – २०,६८६
सुधाकर चव्हाण, मनसे २०, ५६८
प्रभात पाटील, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १३, ५२९


नोटा – २३८६

मतदानाची टक्केवारी – ५०.३५


हेही वाचा – मीरा – भाईंदर विधानसभा मतदारसंघ 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -