घरमहा @२८८पळूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८५

पळूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८५

Subscribe

सांगली जिल्ह्यातील पळूस-कडेगाव हा (विधानसभा क्र. २८५) विधानसभा मतदारसंघ आहे.

२८५ क्रमांकाचा पळूस-कडेगाव मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील सांगली या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २६९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २८५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,३०,६४७

- Advertisement -

महिला – १,२३,८५३

एकूण मतदार – २,५४,५०२


विद्यमान आमदार – डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम

डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असून २०१४ साली ते १ लाख १२ हजार ५२३ मतांनी विजयी झाले होते. पतंगरावांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात करण्यात आले आहे. लोकश्री, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल ‘मानवता सेवा पुरस्काराने त्यांचा गौरव केला. मराठा सेवा संघाचा ‘मराठा विश्वभूषण पुरस्कार’, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’, ‘शहाजीराव पुरस्कार’, कोल्हापुरातील ‘उद्योग भूषण पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पृथ्वीराज देशमुख हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांना ८८ हजार ४८९ मतं पडून ते विजयी झाले होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – १,१२,५२३
  • पृथ्वीराज देशमुख, भारतीय जनता पक्ष – ८८, ४८९
  • प्रवीण गोंदील, शिवसेना – २,२०८
  • संदीप धनपाल, अपक्ष – १,६८६
  • अंकुश पाटील , महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ८७९

नोटा – ६३८

मतदानाची टक्केवारी – ८२.१४%


हेही वाचा – सांगली विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -