घरमहा @२८८पंढरपूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५२

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५२

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हा (विधानसभा क्र. २५२) विधानसभा मतदारसंघ आहे.

२५२ क्रमांकाचा पंढरपूर मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २८९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २५२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५९,१६७

- Advertisement -

महिला – १,४३,७४६

एकूण मतदार – ३,०२,९१४


विद्यमान आमदार – भारत तुकाराम भालके

भारत तुकाराम भालके हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असून २०१४ साली ते ९१ हजार ८६३ मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे प्रशांत परिचाकर हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचाकर यांचा ८ हजार ९१३ मतांनी पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • भारत तुकाराम भालके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ९१, ८६३
  • प्रशांत परिचाकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष – ८२, ९५०
  • समाधान अवताडे, शिवसेना – ४०,९१०
  • चंद्रकांत बागल, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ३,०७५
  • नंदकुमार पवार, लोकभारती – १,२०८

नोटा – ८१९

मतदानाची टक्केवारी – ७५.७६%


हेही वाचा – पंढरपूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -