घरमहा @२८८पारनेर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २२४

पारनेर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२४

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरी (विधानसभा क्र. २२४) विधानसभा मतदारसंघ आहे.

पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातील चास व निंबळक जिल्हा परिषद गट आणि देहरे पंचायत समिती गणातील ४६ गावे मिळून पारनेर विधानसभा मतदारसंघ बनला आहे.

मतदारसंघ क्रमांक – २२४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १५,५५,०२
महिला – १३,९५,४१

एकूण मतदार – २९५०४४

 

विद्यमान आमदार – विजयराव औटी, शिवसेना

विजय औटी हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे वडील भास्करराव औटी याच मतदारसंघात दोनवेळा आमदार होते. १९८५ मध्ये त्यांनी प्रथम काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही ते राजकारणात सक्रिय राहिले. तालुक्यात सेनापती बापट पतसंस्थेची स्थापना केली. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही ते आणि त्यांच्या पत्नी सक्रिय राहिल्या. २००४मध्ये औटी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली आणि निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विजय औटी, शिवसेना – ७३,२६,३
२) वसंतराव झवरे पाटील,राष्ट्रवादी – ४५८४१
३) माधवराव लामखडे, काँग्रेस – ४५,८२,२
४) बाबासाहेब तांबे, बीजेपी – २४०५०
५) शंकर मोहनराव,मनसे- २२०८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -