घरमहा @२८८फलटण विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५५

फलटण विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५५

Subscribe

सातारा जिल्ह्यातील फलटण हा (विधानसभा क्र. २५५) विधानसभा मतदारसंघ आहे.

२५५ क्रमांकाचा माण मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यातील माढा या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३३८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २५५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या

पुरुष – १,६०,१२२

- Advertisement -

महिला – १,४६,०८२

एकूण मतदार – ३,०६,२०४


विद्यमान आमदार – दिपक प्रल्दाप चव्हाण

दिपक प्रल्दाप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रमांची आवड त्यांना असल्याने त्या कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केले. २०१४ साली ते ९२ हजार ९१० मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय पक्षाचे दिगंबर आगवणे हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीतदिगंबर आगवणे यांना ५९ हजार ३४२ मतं पडून ते विजयी झाले होते.


पहिल्या चार उमेदवारांची मतसंख्या

  • दिपक प्रल्दाप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – ९२, ९१०
  • दिगंबर आगवणे, भारतीय राष्ट्रीय पक्ष – ५९, ३४२
  • पोपटराव काकडे, स्वाभिमानी शेतकरी पक्ष – २४,५२९
  • नंदकुमार तासगावकर, शिवसेना – ३१,०३२

नोटा – १६५०

मतदानाची टक्केवारी – ६५.५३%


 

हेही वाचा – फलटण विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -