घरमहा @२८८संगमनेर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २१७

संगमनेर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१७

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (विधानसभा क्र. २१७) विधानसभा मतदारसंघ आहे.

संगमनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमनेर शहर येथे तालुक्याचे मुख्यालय आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे इसवी सनपूर्व १५०० या काळातील पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. तालुक्यातील राजापूर गावात गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांचे एक स्मारक आहे. संगमनेर हा नवा जिल्हा केला जावा, यासाठी कृती समितीच्या माध्यमातून संगमनेरकर एकवटले आहेत.


मतदारसंघ क्रमांक – २१७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,३२,८६१
महिला – १,२१,०६६

एकूण मतदार – २,५३,९२७


 

विद्यमान आमदार – बाळासाहेब थोरात,काँग्रेस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे संगमनेर मतदारसंघातून निवडून गेले.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आठ समित्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची रणनीती समिती स्थापन करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बाळासाहेब थोरात, काँग्रेस – १०,३५,६४
२) जनार्दन आहेर,शिवसेना – ४४,७५,९
३) राजेश चौधरी, भाजपा – २५,००,७
४) आबासाहेब थोरात,राष्ट्रवादी – २६५०
५)अॅ़ड.कचरू आहेर, बसपा – १३९४


हे वाचा – शिर्डी विधानसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -