घरमहा @२८८सांगली विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८२

सांगली विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८२

Subscribe

 सांगली जिल्ह्यातील सांगली हा (विधानसभा क्र. २८२) विधानसभा मतदारसंघ आहे.

२८२ क्रमांकाचा सांगली मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील सांगली या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २८१ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २८२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,६७,९२४

- Advertisement -

महिला – १,६०,७२६

एकूण मतदार – ३,२८,६६३


विद्यमान आमदार – धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ, भाजप

धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ, भारतीय जनता पक्षाचे असून २०१४ साली ते ८० हजार ४९७ मतांनी विजयी झाले होते. २००९-२०१२ या काळात सांगली शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकारणी सदस्य होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड झाली होती. यावेळी निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मदन पाटील हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीत मदन पाटील यांना ६६ हजार ०४० मतं पडून ते विजयी झाले होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ, भारतीय जनता पक्ष – ८०, ४९७
  • मदन पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ६६, ०४०
  • पृथ्वीराज पवार, शिवसेना – २१,५९८
  • सुरेश पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ४,७१८
  • श्रीमती स्वाती शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १,४४०

नोटा – १२८८

मतदानाची टक्केवारी – ५९.६३%


हेही वाचा – सांगली विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -