सांगोला विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५३

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा (विधानसभा क्र. २५३) विधानसभा मतदारसंघ आहे.

Solapur

२५३ क्रमांकाचा सांगोला मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील माढा या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २७७ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २५३

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४४,३९९

महिला – १,२६,९७७

एकूण मतदार – २,७१,३७६


विद्यमान आमदार – गणपतराव अण्णासाहेब देशमुख

गणपतराव अण्णासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे असून २०१४ साली ते ९४ हजार ३७४ मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शहाजी पाटील हे विरूद्ध उभे होते. या शिवसेनेचे शहाजी पाटील यांचा ३३ हजार २२४ मतांनी पराभव झाला होता.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • गणपतराव अण्णासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्ष – ९४, ३७४
  • शहाजी पाटील, शिवसेना – ६९, १५०
  • श्रीकांत देशमुख, भारतीय जनता पक्ष – १४,०७४
  • संभाजी अलदार, अपक्ष – ७,४४४
  • जगदीश बाबर, भारतीय़ काँग्रेस – ३,४५७

नोटा – ६६३

मतदानाची टक्केवारी – ७३.०३%


हेही वाचा – सांगोला विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २५३