घरमहा @२८८शिर्डी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २१८

शिर्डी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१८

Subscribe

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.

मतदारसंघ क्रमांक – २१८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,३०,५४४
महिला – १,१९,९१३

- Advertisement -

एकूण मतदार – २,५०,४५७

 

विद्यमान आमदार – राधाकृष्ण विखे पाटील,काँग्रेस (राजीनामा)

२०१४ च्या निवडणूकीत राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसपक्षातून शिर्डी मतदारसंघातून निवडून आले. नुकताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गृहनिर्माणमंत्री पद त्यांना देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस(राजीनामा) – १२,१४,५९
२) अभय शेळके पाटील,शिवसेना – ४६७९७
३) राजेंद्र गोंदकर, भाजपा – १७,२८,३
४) शेखर बोरहडे,राष्ट्रवादी – ३१८८
५)थकाजी जगताप, बसपा – १२३०


हे वाचा – शिर्डी विधानसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -