घरमहा @२८८श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २२६

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२६

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (विधानसभा क्र. २२६) विधानसभा मतदारसंघ आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपला एकदाही इथे उमदेवार निवडणून आणता आले नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नाही. राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा १३ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता.

मतदारसंघ क्रमांक – २२६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १५,६४,७२
महिला – १३,८२,३६

- Advertisement -

एकूण मतदार – २९,४७,१०

 

विद्यमान आमदार – राहूल जगताप, राष्ट्रवादी

२०१४ साली मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीच्या राहूल जगताप यांनी भाजपच्या बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राहूल जगताप, राष्ट्रवादी – ९९,२८,१
२) बबनराव पाचपुते,बीजेपी – ८५,६४४
३) शशिकांत गाडे, शिवसेना – २२,०५,४
४) हेमंत ओगले,अपक्ष – ५११३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -