घरमहा @२८८सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४९

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४९

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर मध्य हा (विधानसभा क्र. २४९) विधानसभा मतदारसंघ आहे.

२४९ क्रमांकाचा सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २६२ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २४९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४२,१५७

- Advertisement -

महिला – १,३६,०१७

एकूण मतदार – २,७८,१७७


विद्यमान आमदार – प्रणिती सुशीलकुमार शिंदे

प्रणिती सुशीलकुमार शिंदे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असून २०१४ साली ते ४६ हजार ९०७ मतांनी विजयी झाले होते. यावेळी निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाचे तौफिक शेख विरूद्ध उभे होते. या निवडणुकीमध्ये तौफिक शेख यांना ३७ हजार १३८ मतं मिळाली होती. अनेक सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सोलापूर मधील जाई-जुई प्रतिष्ठान या संस्थेस ‘नेहरू युवा पुरस्कार’ मिळाला होता. या संस्थेच्या त्या संस्थापिका अध्यक्षा आहेत. सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचवावे म्हणून विविध संस्था, संघटना आणि शासन यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते. २००९ ते २०१४ मध्ये महाराष्ट्र सदस्य.


 

 

 

 

पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • प्रणिती सुशीलकुमार शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ४६, ९०७
  • तौफिक शेख, एमआयएम पक्ष – ३७,१३८
  • महेश कोठे, शिवसेना – ३३,३३४
  • मोहिनी पतकी, भारतीय जनता पक्ष – २३,३१९
  • नरसय्या आडम, मार्कवादी कम्युनिस्ट पक्ष – १३,९०४

नोटा – ९८४

मतदानाची टक्केवारी – ५८.६१%


हेही वाचा – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -