घरमहा @२८८सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४८

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४८

Subscribe

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर उत्तर हा (विधानसभा क्र. २४८) विधानसभा मतदारसंघ आहे.

२४८ क्रमांकाचा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २५८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २४८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,३९,३१५

- Advertisement -

महिला – १,३३,२०५

एकूण मतदार – २,७१,५३६


विद्यमान आमदार – विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख

विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे असून २०१४ साली ते ८६,८७७ मतांनी विजयी झाले होते. २००४-२००९ आणि २००९-२०१४ साली महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते. डिसेंबर २०१४ पासून सार्वजनिक बांधकांम,परिवहन, कामगार व वस्त्रोद्योग खात्याचे राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून कार्यरत.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख, भारतीय जनता पक्ष – ८६, ८७७
  • महेश गादेकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – १७,९९९
  • विश्वनाथ चाकोते , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – १४,४५६
  • डॉ. विष्णूप्रसाद गावडे, एमआयएम – १२,३५८
  • उत्तम प्रकाश खंदारे, शिवसेना – ९,०२८

नोटा – १६००

मतदानाची टक्केवारी – ५६.७३%


हेही वाचा – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २४८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -