घरमहा @२८८उरण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १९०

उरण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १९०

Subscribe

१९० क्रमांकाचा उरण मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे.

९० क्रमांकाचा उरण मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १९०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

पुरुष – ,२९,७७१
महिला – ,२४,२२५
एकूण मतदार – ,५३,९९६

- Advertisement -

विद्यमान आमदार – मनोहर गजानन भोईर
मनोहर भोईर हे शिवसेना पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ६५,१३१ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांना ५५,३२९ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता. उरण विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विवेक पाटील यांना ८४६ मतांनी पराभूत करीत शिवसेनेचे उमेदवार मनोहर गजानन भोईर विजयी झाले आहेत. भोईर यांच्या विजयात उरण शहरातील महत्त्वाचा वाटा असून ग्रामीण भागातूनही शिवसेनेला भरघोस मतदान झाले होते. काँग्रेस तिसऱ्या तर भाजप चौथ्या क्रमांकावर राहिला होता. मतमोजणीच्या एकूण १७ फेऱ्यांपर्यंत विवेक पाटील हे आघाडीवर होते. १८ व्या फेरीनंतर चित्र पालटून शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत ते कायम राहिले होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

मनोहर भोईर, शिवसेना ६५,१३१
विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्ष ५५,३२०
महेंद्र घरत. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) – ३४,२५३
महेश बालदी, भाजप – ३२,६३२
अतुल भगत, मनसे , ५८३


नोटा – ११९८

मतदानाची टक्केवारी – ७७.९३


हेही वाचा – उरण विधानसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -