घरमहा @४८२० - दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

२० – दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

Subscribe

असा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ...

मतदारसंघ क्रमांक२०

नावदिंडोरी

- Advertisement -

संबंधित जिल्हे – नाशिक

प्रमुख उद्योग-व्यवसाय – द्राक्ष बागायती

- Advertisement -

प्रमुख शेतीपीक – द्राक्ष बागायती

शिक्षणाचा दर्जा – ७८ टक्के

पुरुष८५ टक्के

महिला – ७० टक्के


मतदारसंघ राखीव – अनुसूचित जमाती

एकूण मतदार(२०१४) – ९ लाख ६९ हजार ४९९

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ५ लाख ४६ हजार ६१७

महिला – ४ लाख २२ हजार ८८२


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

डॉ. भारती पवार – भाजप –५ लाख ६७ हजार ४७०

धनराज हरीभाऊ महाले – राष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख ६८ हजार ६९१

जीवन पांडू गावित – कम्युनिस्ट पक्ष -१ लाख ९ हजार ५७०

बापू केळू बरडे – वंचित बहुजन आघाडी – ५८ हजार ८४७

नोटा – ९ हजार ४४६


विधानसभा मतदारसंघ

११३ – नांदगाव – पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

११७ – कळवण (अनुसूचित जमाती) – जीवा गावित, भारतीय कम्युनिस्ट पार्टी

११८ – चांदवड – राहुल अहेर, भाजप

११९ – येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

१२१ – निफाड – अनिल कदम, शिवसेना

१२२ – दिंडोरी (अनुसूचित जमाती) – निरहारी झिरवळ, राष्ट्रवादी काँग्रेस


Harishchandra Chavhan
हरिशचंद्र चव्हाण

विद्यमान खासदार – हरिशचंद्र चव्हाण, भाजप

हरिशचंद्र चव्हाण २००४च्या लोकसभा निवडणुकांपासून खासदार म्हणून निवडून जात असून २०१४मध्ये ते तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. २००८मध्ये मालेगावमधील काही भाग जोडून दिंडोरी हा नवा मतदारसंघ तयार करण्यात आला. २००९साली झालेल्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून चव्हाण पहिले खासदार झाले. दिंडोरी हा आदिवासी बहुल मतदारसंघ असून नाशिक शहराजवळ असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा काही प्रमाणात सुधारत असला, सामाजिक दृष्ट्या अजूनही तिथे मोठ्या प्रमाणावर सुधारणांची आवश्यकता आहे.


२०१४मधील आकडेवारी

हरिश्चंद्र चव्हाण – भाजप – ५ लाख ४२ हजार ३०५ मतं

डॉ. भारती पवार – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ९४ हजार ९९५ मतं

हेमंत वाघेरे – माकप – ७२ हजार ५८३ मतं

शरद माळी – बसप – १७ हजार ७२३ मतं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -