घरCORONA UPDATECorona Update: राज्यातील कोरोना बळींचा आकडा ९ हजार पार!

Corona Update: राज्यातील कोरोना बळींचा आकडा ९ हजार पार!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २६ झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ % एवढा आहे. तसेच २४ तासांत ३ हजार ५२२ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५४.३७ % एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ३५ हजार ४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ११ हजार ९८७ (१८.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६ हजार ३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या एकूण ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे..

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२०० ८५७२४ ३९ ४९३८
ठाणे २५० ६५४३ ९६
ठाणे मनपा ३०१ १२२६० १० ४८३
नवी मुंबई मनपा १६५ ९३०० २८ २४३
कल्याण डोंबवली मनपा ४५४ १०८५४ १४८
उल्हासनगर मनपा १६४ ३०८७ ५२
भिवंडी निजामपूर मनपा ९३ २५८६ १३७
मीरा भाईंदर मनपा १२३ ४८५५ १६८
पालघर ७० १५०६ १७
१० वसई विरार मनपा २८३ ६३१७ १३ १२३
११ रायगड १६२ २८४४ ४४
१२ पनवेल मनपा १०४ ३२६२ ६६
१३ नाशिक ४१ ११९५ ५८
१४ नाशिक मनपा २१८ ३१५० १३ १०२
१५ मालेगाव मनपा ११३३ ८२
१६ अहमदनगर ३७६ १५
१७ अहमदनगर मनपा २१०
१८ धुळे ६६१ ४०
१९ धुळे मनपा १७ ६१३ २७
२० जळगाव १८८ ३४६९ १२ २४२
२१ जळगाव मनपा ४९ १००४ ५२
२२ नंदूरबार ११ २०८
२३ पुणे ४७ २४२२ ७४
२४ पुणे मनपा ५२० २२७५६ १३ ७४२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २५७ ३७८८ ७३
२६ सोलापूर ५२९ २५
२७ सोलापूर मनपा २५ २७१२ २७८
२८ सातारा ३७ १३७४ ५२
२९ कोल्हापूर २२ ८८६ १३
३० कोल्हापूर मनपा ६३
३१ सांगली २९ ४१८ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४४
३३ सिंधुदुर्ग २४७
३४ रत्नागिरी १४ ७२६ २८
३५ औरंगाबाद ८३ १४४६ २६
३६ औरंगाबाद मनपा १६१ ५३६६ २७५
३७ जालना ३९ ७५८ २९
३८ हिंगोली २९७
३९ परभणी ७२
४० परभणी मनपा ६४
४१ लातूर २७३ १९
४२ लातूर मनपा १५ १७३
४३ उस्मानाबाद २१ २८५ १३
४४ बीड १४९
४५ नांदेड ९४
४६ नांदेड मनपा ३१५ १४
४७ अकोला २२ २६० २१
४८ अकोला मनपा १९ १४४३ ६८
४९ अमरावती ७८
५० अमरावती मनपा १७ ६३० २६
५१ यवतमाळ ३४१ ११
५२ बुलढाणा ३१८ १३
५३ वाशिम १२०
५४ नागपूर २३९
५५ नागपूर मनपा ३१ १५१४ १४
५६ वर्धा १७
५७ भंडारा ९४
५८ गोंदिया १६९
५९ चंद्रपूर ८५
६० चंद्रपूर मनपा ३५
६१ गडचिरोली १८ ९१
  इतर राज्ये /देश १३९ २५
  एकूण ५३६८ २११९८७ २०४ ९०२६

हेही वाचा – Corona: चिंताजनक! राज्यात २४ तासांत आढळले २७९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -