घरमहाराष्ट्रयवतमाळमधील भीषण अपघातात ८ ठार

यवतमाळमधील भीषण अपघातात ८ ठार

Subscribe

यवतमाळमधील भीषण अपघघातात ८ जण ठार, तर ७ जण जखमी झाले आहेत. कळंब मार्गावरील चापर्डा गावाजवळ ट्रेक आणि क्रुझरमध्ये हा अपघात झाला.

यवतमाळमधील भीषण अपघघातात ८ जण ठार झाले आहेत. कळंब मार्गावरील चापर्डा गावाजवळ ट्रेक आणि क्रुझरमध्ये हा अपघात झाला. यामध्ये ८ जण जागीच ठार तर ७ जण जखमी झाले आहेत. सर्व मृत हे पारडी गावातील रहिवासी आहेत. पोलीस आणि रूग्णवाहिका सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -