शहापूरमध्ये ‘एक धाव आरोग्यासाठी’

जागतिक आयुर्वेदिक दिनाचे औचित्य साधत नॅशनल मेडिकल असोसिएशन शहापूर आणि तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सोमवारी पंडितनाका ते फॉरेस्ट ऑफिस शहापूर येथे 'आरोग्य दौड' आयोजित करण्यात आली होती.

Shahapur
shahapur
शहापूरमध्ये आरोग्यासाठी दौड

सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. शहरातील नागरिकांसोबत खेड्यातील लोकांनीही आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते. हे लक्षात घेऊन शहापूरमध्ये ‘आरोग्यासाठी दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला

आयुर्वेद दिनाचे निमित्त

जागतिक आयुर्वेदिक दिनाचे औचित्य साधत नॅशनल मेडिकल असोसिएशन शहापूर आणि तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सोमवारी पंडितनाका ते फॉरेस्ट ऑफिस शहापूर येथे ‘आरोग्य दौड’ आयोजित करण्यात आली होती.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here