घरमहाराष्ट्रअहमदनगर - पुणे महामार्गावरील अपघातात ८ ठार

अहमदनगर – पुणे महामार्गावरील अपघातात ८ ठार

Subscribe

अहमनगर - पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार झाले आहेत. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ज्यामध्ये ८ जण जागीच ठार झाले. 

अहमनगर – पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ८ जण ठार झाले आहेत. पारनेर तालुक्यातील वाडे गव्हाण फाट्यावर पहाटे हा अपघात झाला आहे. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या बसनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ज्यामध्ये ८ जण जागीच ठार झाले. पण, अपघातातील जखमींची संख्या मात्र अद्याप कळू शकलेली नाही.

( सविस्तर वृत्त लवकरच )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -