घरमहाराष्ट्रदंत चिकित्सा शिबिराला आदित्य ठाकरेंची उपस्थिती

दंत चिकित्सा शिबिराला आदित्य ठाकरेंची उपस्थिती

Subscribe

ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने वर्तक नगर येथील शाळा क्र. ४४ येथे दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळकरी मुलाच्या दातांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासह ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, विकास रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -