Breaking : नाशिक – मुंबई महामार्गावर भीषण अपघात; २ ठार तर ३५ जखमी

नाशिक - मुंबई महामार्गावर आज, शनिवारी सायंकाळी भीषण अपघात झाला असून यामध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Mumbai
accident
प्रातिनिधीक फोटो

नाशिक – मुंबई महामार्गावर आज, शनिवारी सायंकाळी भीषण अपघात झाला असून यामध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या महामार्गावरील गोंदे पाडळीजवळ खासगी लक्झरी बस उलटल्यामुळे हा अपघात झाला. यामधील २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ३५ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

सविस्तर माहिती लवकरच…

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here