घरमहाराष्ट्रसाताऱ्यात भोसले बंधूंमध्ये पुन्हा राडा

साताऱ्यात भोसले बंधूंमध्ये पुन्हा राडा

Subscribe

दोन नगरसेवकांच्या जागेवरुन झाला राडा. पोलिसांच्या मध्यस्थीने राडा निवळला.

साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले या दोन्ही भोसले बंधूंमध्ये पुन्हा राडा झाला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा राडा निवळला. दोन्ही भावांचे वादाचे रुपांतर मोठ्या दंगलीत न व्हावे यासाठी पोलिसांनी चक्क हात जोडले. दोन नगरसेवकांच्या जागेच्या वादावरुन हा राडा झाला. दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -