घरCORONA UPDATECorona In Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्क्यांवर

Corona In Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्क्यांवर

Subscribe

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्ण बरे होम्याचं प्रमाण देखील वाढत आहे. राज्यात आज १९,२१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १०,६९,१५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७८.२६ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात आज १४,९७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज ४३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासारखी मोहीम राबवली आहे. या अंतर्गत राज्यातील कोरोना मृत्यूदर आणि रुग्णवाढीची संख्या कमी करण्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. असं असलं तरी राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी १५ लाखाच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६,९८,०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,६६,१२९ (२०.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,३५,४९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण २,६०,३६३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७१३

२०२६१४

४९

८८८३

ठाणे

१८३

२९१८८

२१

७४१

ठाणे मनपा

३२०

३७५७९

१११३

नवी मुंबई मनपा

३२७

३९३३२

८८३

कल्याण डोंबवली मनपा

१८२

४५५८६

८६९

उल्हासनगर मनपा

५०

९२६९

३१३

भिवंडी निजामपूर मनपा

३३

५३६७

३३७

मीरा भाईंदर मनपा

१५०

१८९७६

५६७

पालघर

१९१

१३३९८

११

२५२

१०

वसई विरार मनपा

८४

२३२५८

५७७

११

रायगड

२२४

३०७०२

३९

७८६

१२

पनवेल मनपा

१९१

२००९१

३६१

 

ठाणे मंडळ एकूण

३६४८

४७५३६०

१४९

१५६८२

१३

नाशिक

३१३

१८७३०

३९७

१४

नाशिक मनपा

९६१

५२३५२

७४०

१५

मालेगाव मनपा

२७

३६५१

 

१४१

१६

अहमदनगर

५३८

२६८८३

३९४

१७

अहमदनगर मनपा

१२३

१४५३६

२७८

१८

धुळे

३७

६६५०

 

१७९

१९

धुळे मनपा

१०

५६६३

 

१५०

२०

जळगाव

४९३

३७०१०

९७८

२१

जळगाव मनपा

६१

१०२९२

 

२६६

२२

नंदूरबार

५३

५२८८

११९

 

नाशिक मंडळ एकूण

२६१६

१८१०५५

३५

३६४२

२३

पुणे

७२६

६०७३८

१७

१२१४

२४

पुणे मनपा

१००५

१५४३४४

२५

३५००

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६२८

७४७२१

१०१९

२६

सोलापूर

४००

२६८५४

६५९

२७

सोलापूर मनपा

६५

८९२६

 

४७९

२८

सातारा

५९९

३६२१५

९०८

 

पुणे मंडळ एकूण

३४२३

३६१७९८

५४

७७७९

२९

कोल्हापूर

२८२

३०४३३

९८७

३०

कोल्हापूर मनपा

३६

१२४९९

 

३३३

३१

सांगली

४४२

२०१८९

१७

६९०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०७

१७४२६

४६३

३३

सिंधुदुर्ग

८१

३८४८

८२

३४

रत्नागिरी

५५

८३१९

२६५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१००३

९२७१४

४९

२८२०

३५

औरंगाबाद

१२७

१२५६६

२२५

३६

औरंगाबाद मनपा

२२१

२३१५७

 

६५६

३७

जालना

७३

७६३५

 

१८६

३८

हिंगोली

६४

३०२१

 

५७

३९

परभणी

६३

२८८५

 

८८

४०

परभणी मनपा

१५

२४६६

 

९९

 

औरंगाबाद मंडळ एकूण

५६३

५१७३०

१३११

४१

लातूर

१०६

१०४११

३१०

४२

लातूर मनपा

११७

६७६२

१६८

४३

उस्मानाबाद

२३४

१२२६०

११

३५१

४४

बीड

१५६

१०१७६

२७३

४५

नांदेड

८६

८६२३

२१५

४६

नांदेड मनपा

१०७

७११०

१७७

 

लातूर मंडळ एकूण

८०६

५५३४२

३६

१४९४

४७

अकोला

३९

३३२८

८४

४८

अकोला मनपा

४९

३८२७

१३८

४९

अमरावती

१३०

४६५२

११६

५०

अमरावती मनपा

१६८

८७१४

१५६

५१

यवतमाळ

१९२

८६३७

२३

२१६

५२

बुलढाणा

२१६

७६१४

११३

५३

वाशिम

८२

४१५०

८३

 

अकोला मंडळ एकूण

८७६

४०९२२

३६

९०६

५४

नागपूर

२७३

१७९२५

३०३

५५

नागपूर मनपा

७७२

५८७२३

४१

१७०९

५६

वर्धा

५९

४१४९

६९

५७

भंडारा

१९६

५५६८

९९

५८

गोंदिया

२४२

७००४

 

७०

५९

चंद्रपूर

१५६

५६६६

६४

६०

चंद्रपूर मनपा

१७२

४३६१

७९

६१

गडचिरोली

१५३

२२४८

 

१६

 

नागपूर एकूण

२०२३

१०५६४४

६५

२४०९

 

इतर राज्ये /देश

१८

१५६४

१३८

 

एकूण

१४९७६

१३६६१२९

४३०

३६१८१

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -