घरताज्या घडामोडीCorona In Maharashtra: दिलासादायक! राज्यातला कोरोनाचा रिकव्हरी रेट ८७.५१ टक्क्यांवर!

Corona In Maharashtra: दिलासादायक! राज्यातला कोरोनाचा रिकव्हरी रेट ८७.५१ टक्क्यांवर!

Subscribe

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख १७ हजार ६५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात १ लाख ५८ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८३ लाख २७ हजार ४९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १७ हजार ६५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात २४ लाख ४७ हजार २९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३ हजार ३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१६०९

२४५८६९

४८

९९१२

ठाणे

१३२

३३४२५

 

८१६

ठाणे मनपा

२५९

४४७६६

१२०५

नवी मुंबई मनपा

२७०

४६२२१

९९३

कल्याण डोंबवली मनपा

२३६

५२३५५

 

९२८

उल्हासनगर मनपा

३२

१००६७

३२०

भिवंडी निजामपूर मनपा

२९

६०८३

 

३४२

मीरा भाईंदर मनपा

१४१

२२७६२

६३४

पालघर

४४

१५१७४

 

२९८

१०

वसई विरार मनपा

१५४

२६५८२

६५२

११

रायगड

८६

३४०८६

८५५

१२

पनवेल मनपा

१२५

२३८६६

५०७

१३

नाशिक

१०२

२३४६६

५१३

१४

नाशिक मनपा

२२४

६२५०३

८५२

१५

मालेगाव मनपा

४०५८

१४७

१६

अहमदनगर

२११

३५८७६

 

४९५

१७

अहमदनगर मनपा

८४

१७८२६

 

३२३

१८

धुळे

२०

७५८४

१८७

१९

धुळे मनपा

६३५२

 

१५३

२०

जळगाव

१०९

४०५६७

१०४३

२१

जळगाव मनपा

१७

१२००६

२८२

२२

नंदूरबार

२९

६१६०

 

१३६

२३

पुणे

७३४

७४६१६

१५२९

२४

पुणे मनपा

४४२

१६९१७८

३८७६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२३०

८२९९१

११७६

२६

सोलापूर

२४३

३२०३३

८४४

२७

सोलापूर मनपा

३५

९९९६

५१५

२८

सातारा

२६९

४५३०३

१३७४

२९

कोल्हापूर

५४

३३१३२

११

११९२

३०

कोल्हापूर मनपा

२७

१३४४३

३८३

३१

सांगली

११५

२६१२३

९२०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३८

१८९९६

 

५४९

३३

सिंधुदुर्ग

३०

४७५५

 

१२५

३४

रत्नागिरी

१६

९७६३

 

३७४

३५

औरंगाबाद

२७

१४१४७

 

२७२

३६

औरंगाबाद मनपा

१२७

२६६८२

 

६८४

३७

जालना

१०४

९७५५

२६१

३८

हिंगोली

१२

३५३२

७४

३९

परभणी

११

३५५९

११६

४०

परभणी मनपा

२८६२

 

११७

४१

लातूर

४०

१२१०३

३९२

४२

लातूर मनपा

४१

७९८५

१९४

४३

उस्मानाबाद

३८

१४७८६

४७३

४४

बीड

९०

१२९८०

३८६

४५

नांदेड

४३

९९४८

२६६

४६

नांदेड मनपा

४१

८५९२

 

२३४

४७

अकोला

२१

३७७०

 

१०१

४८

अकोला मनपा

२९

४५४९

१६६

४९

अमरावती

३५

६०११

 

१४२

५०

अमरावती मनपा

५०

१०३८६

 

१९८

५१

यवतमाळ

६५

१०३८९

३०३

५२

बुलढाणा

७३

९७८९

१६०

५३

वाशिम

२९

५५२६

 

१२०

५५

नागपूर मनपा

२९०

७४७१७

१२

२२०६

५६

वर्धा

७६

६१७५

१७४

५७

भंडारा

७९

८०५२

 

१८२

५८

गोंदिया

१४६

९१०१

 

१०९

५९

चंद्रपूर

१७९

८५२२

 

९९

६०

चंद्रपूर मनपा

६८

५९७०

 

११९

६१

गडचिरोली

९०

४३७५

 

२८

 

नागपूर एकूण

१०८५

१४०२९४

१७

३३८६

 

एकूण

८१४२

१६१७६५८

१८०

४२६३३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -