घरCORONA UPDATECoronavirus: राज्यात आज ९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांवर

Coronavirus: राज्यात आज ९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांवर

Subscribe

राज्यात कोरोना जरी आटोक्यात असला तरी गेले दोन दिवस ३ हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात आज ३,८११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण १७,८३,९०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.०६टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज पर्यंत तपासण्यात आलेल्या१,२१,१९,१९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९६,५१८ (१५.६५टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०२,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजच्या दिवसाला एकूण ६२,७४३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५८६ २८६८५० १६ १०९९६
ठाणे ५९ ३८९२८ ९३५
ठाणे मनपा ९७ ५५०४८ ११९७
नवी मुंबई मनपा ८८ ५२४८४ १०६१
कल्याण डोंबवली मनपा १०६ ५९६२२ ९७९
उल्हासनगर मनपा ११२०१ ३३९
भिवंडी निजामपूर मनपा ६६१० ३४४
मीरा भाईंदर मनपा ४० २६३९२ ६४०
पालघर १६२११ ३१४
१० वसईविरार मनपा ४१ ३००८५ ५८७
११ रायगड २० ३६५११ ९१५
१२ पनवेल मनपा ५८ २९१२३ ५५२
ठाणे मंडळ एकूण १११३ ६४९०६५ ३२ १८८५९
१३ नाशिक ११४ ३४०८४ ६९२
१४ नाशिक मनपा २०४ ७३८५२ ९८३
१५ मालेगाव मनपा ४५१५ १५८
१६ अहमदनगर ११३ ४२८९७ ६३८
१७ अहमदनगर मनपा २७ २४७५६ ३८१
१८ धुळे १२ ८४३७ १८८
१९ धुळे मनपा १८ ७००९ १५५
२० जळगाव १६ ४३३३१ ११३१
२१ जळगाव मनपा १५ १२१९७ ३०३
२२ नंदूरबार २३ ७७४७ १६५
नाशिक मंडळ एकूण ५४९ २५८८२५ ४७९४
२३ पुणे २०० ८६३५४ २०४०
२४ पुणे मनपा ३३९ १८८३०२ ४३७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९९ ९२३०१ १२६४
२६ सोलापूर ९३ ४०७९६ ११५२
२७ सोलापूर मनपा ४७ ११६३३ ५७०
२८ सातारा ६७ ५३८७४ १७३६
पुणे मंडळ एकूण ८४५ ४७३२६० १४ १११४०
२९ कोल्हापूर ३४७२१ १२५०
३० कोल्हापूर मनपा १४२७७ ४०६
३१ सांगली १९ ३२२०४ ११४४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७०१ ६१५
३३ सिंधुदुर्ग ५८९२ १५४
३४ रत्नागिरी २१ ११०३२ ३७३
कोल्हापूर मंडळ एकूण ६८ ११५८२७ ३९४२
३५ औरंगाबाद ११ १५०५६ २९६
३६ औरंगाबाद मनपा ६० ३२०६१ २३ ८७५
३७ जालना १३ १२५३६ ३३२
३८ हिंगोली ४११७ ९५
३९ परभणी ४२७३ १५५
४० परभणी मनपा ११ ३२०३ १२१
औरंगाबाद मंडळ एकूण १०५ ७१२४६ २८ १८७४
४१ लातूर ३० २०५९१ ४५९
४२ लातूर मनपा १६ २३६१ २१५
४३ उस्मानाबाद २३ १६६७१ ५३३
४४ बीड ४६ १६७०८ ५१६
४५ नांदेड १६ ८३६१ ३६२
४६ नांदेड मनपा २६ १२५९८ २८१
लातूर मंडळ एकूण १५७ ७७२९० २३६६
४७ अकोला ११ ३९९६ १२९
४८ अकोला मनपा २९ ६२३१ २१३
४९ अमरावती ३४ ७०२२ १६८
५० अमरावती मनपा ४५ १२३५६ २०९
५१ यवतमाळ ५० १३२६९ ३९१
५२ बुलढाणा ७२ १३१७१ २१४
५३ वाशिम १९ ६६५९ १४८
अकोला मंडळ एकूण २६० ६२७०४ १४७२
५४ नागपूर ७७ १३१५४ ६५७
५५ नागपूर मनपा ३७४ १०८३९३ २४७८
५६ वर्धा ६५ ९०७७ २४२
५७ भंडारा ५७ १२३०५ २६०
५८ गोंदिया १९ १३४५६ १४३
५९ चंद्रपूर ५१ १४१५१ २२०
६० चंद्रपूर मनपा २८ ८५८९ १५५
६१ गडचिरोली ४३ ८३२१ ७७
नागपूर एकूण ७१४ १८७४४६ १० ४२३२
इतर राज्ये /देश ८५५ ६७
एकूण ३८११ १८९६५१८ ९८ ४८७४६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -