घरमहाराष्ट्रमुंबई म्हाडाच्या लॉटरीत भ्रष्टाचार - निलेश राणे

मुंबई म्हाडाच्या लॉटरीत भ्रष्टाचार – निलेश राणे

Subscribe

म्हाडाच्या लॉटरीतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचंही निलेश राणेंनी यावेळी स्पष्ट केले.


वाचा : ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका झुगारतेय – राष्ट्रवादी

म्हाडामध्ये आणि म्हाडाद्वारे काढण्याचत येणाऱ्या लॉटरींमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याचा आरोपही निलेश यांनी यावेळी केला. आम्ही ज्यावेळी न्यायालयात जाऊ, त्यावेळी म्हाडात होणाऱ्या या गैरव्यवहरांशी संबंधित सर्व पुरावे न्यायालयात करू, असा सुतोवाच निलेश राणे यांनी यावेळी केला. उदय सामंत जे टक्केवारीवर काम करतात त्यांची सगळी कुंडली निवडणुकीपूर्वी जनतेसमोर मांडू, असं वक्तव्य राणे यांनी केलं. सोबतच स्वाभिमानी पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी निलेश यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, म्हाडा लॉटरीबाबत निलेश राणेंनी लावलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे जरी स्पष्ट झाले नसले, तरी यामुळे म्हाडा लॉटरी प्रकरण यामुळे पुन्हा एकाद चर्चेत येण्याची शक्यत नाकारता येत नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -