पुण्यातील कर्वेनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट; ४ जण जखमी

Pune,Maharashtra
Fire
भीषण आग

पुण्याच्या कर्वेनगरातील एका सामोसे कारखान्यात सिलेंडरचा भडका उडून ४ जण जखमी झाले आहेत. सकाळी सहा वाजता ही घटना घडली. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

सविस्तर माहिती लवकरच…