घरताज्या घडामोडीउपशिक्षणाधिकारी चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

उपशिक्षणाधिकारी चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील दोन कर्मचार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आज (दि.१०) सायंकाळी एसीबीने जिल्हा परिषद कार्यालयात माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यांना कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले, याबाबत लवकरच खुलासा केला जाणार आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -