घरमहाराष्ट्रपालघरमध्ये पुन्हा भूंकपाचे धक्के; जीवितहानी नाही

पालघरमध्ये पुन्हा भूंकपाचे धक्के; जीवितहानी नाही

Subscribe

भूंकपाचे गाव म्हणून ओळख मिळू लागलेले पालघर आज संध्याकाळी पुन्हा एकदा भूंकपामुळे हादरले. आज संध्याकाळी ५.५१ मिनिटांनी पालघरमध्ये ३.२ रिश्टर स्केलच्या भूंकपाचे धक्के जाणवले. या भूंकपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडे १९.९ अक्षांश आणि पुर्वेकडे ७२.८ रेखांश होता. या भूंकपामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -