घरमहाराष्ट्रपालिका स्वच्छता मोहिमेदरम्यान कर्मचारी कोसळला

पालिका स्वच्छता मोहिमेदरम्यान कर्मचारी कोसळला

Subscribe

धुळ्यातील पालिका स्वच्छता मोहिमेदरम्यान उंचावरुन पडून कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

शिवाजी पुतळ्याची स्वच्छता करताना पालिकेचा कर्मचारी कोसळल्याची दुर्दैवी घटना धुळे येथे घडली आहे. या घटनेमध्ये कर्मचारी उंचावरुन कोसळ्याने ते जबर आपटले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुळ्यातील पालिका स्वच्छता मोहिमेदरम्यान ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -