घरमहाराष्ट्रऔरंगाबाद : लाकडाच्या गोदामाला आग

औरंगाबाद : लाकडाच्या गोदामाला आग

Subscribe

औरंगाबाद येथील शेन्द्रा एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

औरंगाबाद येथील शेन्द्रा एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शेन्द्रा एमआयडीसीतील लाकडी गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -