Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ताडोबाच्या सफारीवर

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ताडोबाच्या सफारीवर

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ताडोबाच्या सफारीला जाणार आहेत. यासाठी भगतसिंग कोश्यारी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत. राज्यपाल १४ आणि १५ तारीखला ताडोबाची सफारी करणार आहोत. राज्यपाल यांचा हा खासगी दौरा असणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ताडोबाची सफर करणार आहेत. राज्यपाल यांचा हा खासगी दौरा असून यामध्ये सात कुटुंब असणार आहेत. दरम्यान, सर्वांची राहण्याची व्यवस्था एमटीडीसी रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे. राज्यापालांच्या दौऱ्यासाठी तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. १४ आणि १५ जानेवारीलाराज्यपाल ताडोबाची सफर करणार आहेत. त्यानंतर १६ तारखेला सकाळी नागपूरला प्रयाण करतील, अशी माहिती.

राज्यपाल कोश्यारींची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १३ जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन जळीतकांडाविषयीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चर्चा केली. तसंच अग्निकांडात वाचलेल्या पालकांशी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

 

- Advertisement -