घरमहाराष्ट्रराज्यातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांना पोलीस उपायुक्तपदी बढती

राज्यातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांना पोलीस उपायुक्तपदी बढती

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक पोलीस आयुक्त बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना अखेर खुशखबर मिळाली आहे. या सहाय्यक पोलीस आयुक्तांना अखेर पोलीस उपाआयुक्तपदी बढती मिळाली आहे.

राज्यातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांना पोलीस उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. बढती देण्यात आलेल्या या अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त बढतीच्या प्रतिक्षेत होते. दसरा-दिवाळीपूर्वीच त्यांना पोलीस उपायुक्तपदी बढती मिळाल्याने या अधिकार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

1. मारुती जगताप,नवी मुंबई पोलीस अधिक्षक, गुन्हे विभाग

- Advertisement -

2. सागर नेताजी पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक, अहमदनगर

3. विठ्ठल बांगर, पोलीस उपायुक्त, सोलापूर, गुन्हे विभाग

- Advertisement -

4. गजानन एस. राजमाने, पोलीस उपायुक्त, नागपूर

5. शर्मिला सुभाषराव घारगे, पोलीस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती

6. आनंद भोईटे, पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी- नाशिक

7. वैशाली ईश्वर कुडकर, पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी- नाशिक

8. दत्ता किसन नलावडे, पोलीस उपायुक्त, मुंबई शहर

9. सचिन सुरेश पांडकर, पोलीस अधिक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक- सायबर सुरक्षा मुंबई

10. अजय लक्ष्मण देवरे, पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग- नाशिक

11. राजू एन. भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक- धुळे

12. यशवंत अशोक काळे, अप्पर पोलीस अधिक्षक- हिंगोली महाराष्ट्र पोलीस अकादमी

13. डॉ. राहुल धर्मराज खाडे, पोलीस उपायुक्त- औरंगाबाद

14. सचिन पांडुरंग गोरे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल- धुळे

15. चेतना शेखर तिडके, पोलीस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण- नागपूर

16. खंडेराव आप्पा धरणे, पोलीस अधिक्षक, राज्य मानवी हक्क आयोग- मुंबई

17. विशाल हिरालाल ठाकूर, पोलीस उपायुक्त, मुंबई शहर

18. जयश्री तानाजी गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क- नागपूर

19. विजयकुमार सुरेश चव्हाण, अप्पर पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी- नाशिक

20. दिपक विठ्ठल गिर्‍हे, अप्पर पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी- नाशिक

21. धिरज शंकर पाटील अप्पर पोलीस अधिक्षक- सातारा

22. अभिजीत सुरेश शिवथरे,पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ- मुंबई

23. गणेश नामदेव गावडे, अप्पर पोलीस अधिक्षक- नांदेड

24. विजय व्यकंटराव कबाडे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल- देसाईगंज

25. सुनिल कृष्णा लांजेवार, पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी- नाशिक

26. विक्रांत विश्वास देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक- अकोला

27. अतुल उत्तम झेंडे, पोलीस अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय- मुंबई

28. हिम्मत हिंदूराव जाधव, पोलीस अधिक्षक – नक्षलविरोधी अभियान-नागपूर

29. दत्तात्रय बापू कांबळे, पोलीस उपायुक्त, मुंबई शहर

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -