Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२.४९% ! लस नसली, तरी लढा सुरू!

5548 new corona patient found and 74 death in 24 hours in maharashtra

कोरोनाची लस कधी येईल, याची कोणतीही निश्चित माहिती नसताना देशभरातली आणि राज्यातलीही आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. याच प्रयत्नांचं फळ म्हणून राज्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात राज्याचा Recovery Rate आता ९२.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यासाठी ही सकारात्मक बातमी असून आरोग्य यंत्रणेचं धैर्य वाढवणारी आहे. मात्र, यासोबतच नवे बाधित सापडण्याचं प्रमाण कमी होताना दिसत नसल्यामुळे चिंता कायम आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर अजूनही २.६३ % इतका आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ लाख ४९ हजार ७७७ इतकी असून त्यातले १६ लाख १८ हजार ३८० रुग्ण बरे झाले आहेत. आजही दिवसभरात ३ हजार ००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४०९

२७०११९

१२

१०५८५

ठाणे

३३०

२३१५६९

५३९४

ठाणे मनपा

नवी मुंबई मनपा

कल्याण डोंबवली मनपा

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

पालघर

१३

४४०७६

९२९

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

३९

६१३०९

१४३९

१२

पनवेल मनपा

 

ठाणे मंडळ एकूण

७९१

६०७०७३

१८

१८३४७

१३

नाशिक

३३२

१००४४९

१६४७

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१३०

५९३१४

९१९

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१४५२४

३३८

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२६

५४२१४

१३७०

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

१९

६६९१

१४६

 

नाशिक मंडळ एकूण

५०९

२३५१९२

४४२०

२३

पुणे

३७८

३४२२५५

७१६५

२४

पुणे मनपा

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२६

सोलापूर

१३७

४६८३८

१५६४

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

४५

५०२७१

१५६०

 

पुणे मंडळ एकूण

५६०

४३९३६४

१३

१०२८९

२९

कोल्हापूर

२४

४८२०१

१६६२

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

२९

४७९०२

१७०५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

५२१४

१३७

३४

रत्नागिरी

१००८१

३७७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

६३

१११३९८

३८८१

३५

औरंगाबाद

३३

४३५३८

१०३४

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३२

११२८२

३०१

३८

हिंगोली

३८०३

७६

३९

परभणी

१२

६९१३

२४८

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

७७

६५५३६

१६५९

४१

लातूर

३२

२१४१०

६४१

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

३६

१५८५६

५१३

४४

बीड

८१

१५२१४

४५८

४५

नांदेड

११

१९६६०

५९७

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

१६०

७२१४०

१४

२२०९

४७

अकोला

८८९२

२९१

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

१०

१७६५७

३५१

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

२३

११५५४

३३२

५२

बुलढाणा

१९

११३२५

१८६

५३

वाशिम

२८

५९५४

१४६

 

अकोला मंडळ एकूण

८६

५५३८२

१३०६

५४

नागपूर

९०

१०८८२३

२८८०

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

३१

७३२५

२१८

५७

भंडारा

४३

९९६७

२१२

५८

गोंदिया

२६

१०९४९

११९

५९

चंद्रपूर

४८

१८२७५

२८६

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

४९

६४७१

५१

 

नागपूर एकूण

२८७

१६१८१०

३७६६

 

इतर राज्ये /देश

१८८२

१५७

 

एकूण

२५३५

१७४९७७७

६०

४६०३४