घरCORONA UPDATECorona Update: दिलासादायक! राज्यात २४ तासांत सर्वाधिक १०, २२१ रुग्ण कोरोनामुक्त!

Corona Update: दिलासादायक! राज्यात २४ तासांत सर्वाधिक १०, २२१ रुग्ण कोरोनामुक्त!

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहेत. राज्यात २४ तासांत ८ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५० हजार १९६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत राज्यात सर्वाधित १० हजार २२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत २ लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ (१९.५८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७ हजार ००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…..

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९७० ११७४०६ ४६ ६४९३
ठाणे २०३ १४०९८ ३४९
ठाणे मनपा २४४ २१२५० ७३९
नवी मुंबई मनपा ३२२ १८१४१ ४६८
कल्याण डोंबवली मनपा २४७ २३५९४ ४५८
उल्हासनगर मनपा ५४ ७१८३ १६६
भिवंडी निजामपूर मनपा २३ ३८८७ २३६
मीरा भाईंदर मनपा १३० ९१९० २८७
पालघर १३२ ३९४०   ५०
१० वसईविरार मनपा २२७ १२६६८ ३१३
११ रायगड २३२ १०१३३ २४५
१२ पनवेल मनपा १७३ ७६२१ १६६
१३ नाशिक ११४ ४०७७ १२२
१४ नाशिक मनपा ३२३ १०५५९ २७७
१५ मालेगाव मनपा २५ १४४३   ९०
१६ अहमदनगर १८४ ३१४२ ५३
१७ अहमदनगर मनपा १८६ २७६४ २३
१८ धुळे १२ १६८७ ५८
१९ धुळे मनपा १२ १५५४   ५०
२० जळगाव २८० ८७२६ ४४३
२१ जळगाव मनपा १७३ ३०६९   १०३
२२ नंदूरबार ६५८ ३६
२३ पुणे २३१ १०७५३ ३२५
२४ पुणे मनपा ७९६ ६२५५८ ४० १५४७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७३१ २३३५८ १३ ४१४
२६ सोलापूर २०२ ४५६२ १४०
२७ सोलापूर मनपा ६२ ५२४० ३८८
२८ सातारा १६३ ४४५३ १५१
२९ कोल्हापूर ३९५ ५१९६ ८५
३० कोल्हापूर मनपा १५६ १२१८ ४०
३१ सांगली ११४ १२७० ४३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६५ १८८१ ४३
३३ सिंधुदुर्ग ४००  
३४ रत्नागिरी ३१ १८७० ६६
३५ औरंगाबाद ८१ ३८४२   ६८
३६ औरंगाबाद मनपा २३७ १०६०९ ४३९
३७ जालना १९ २००९ ७८
३८ हिंगोली १०० ६६८   १५
३९ परभणी ४२६   १३
४० परभणी मनपा १० २७३   १२
४१ लातूर ७६ १४८२ ७०
४२ लातूर मनपा ३१ ९९७ ४३
४३ उस्मानाबाद ३५ ११२७ ५४
४४ बीड ४१ ९३२ २३
४५ नांदेड १२३ १२०० ३५
४६ नांदेड मनपा १०३ १०६५ ४८
४७ अकोला २५ ९२२ ४३
४८ अकोला मनपा १७ १७७१ ८०
४९ अमरावती ३७ ४३८ २०
५० अमरावती मनपा ६३ १८५७   ४८
५१ यवतमाळ १११० ३०
५२ बुलढाणा ५१ १४५५   ४२
५३ वाशिम ६३६ १७
५४ नागपूर १०८ १८६६ २१
५५ नागपूर मनपा १७६ ३८५० ४१ १०६
५६ वर्धा २२६  
५७ भंडारा २६०  
५८ गोंदिया ६१ ३८१  
५९ चंद्रपूर १३ ३८७  
६० चंद्रपूर मनपा १३५  
६१ गडचिरोली १० २९६  
  इतर राज्ये /देश १० ४२७ ५२
  एकूण ८९६८ ४५०१९६ २६६ १५८४२
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -