घरCORONA UPDATECorona In Maharashtra: आज १३,७१४ रुग्णांना डिस्चार्ज; ३३७ जणांचा बळी

Corona In Maharashtra: आज १३,७१४ रुग्णांना डिस्चार्ज; ३३७ जणांचा बळी

Subscribe

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५. ०४ % एवढे झाले आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४१ हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. तसेच आज १३,७१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण १३,३०,४८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५. ०४ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ३३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर २.६३ % एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९,१४,६५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,६४,६१५(१९.७७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,२७,४९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २११९ २३६७२१ ४६ ९६०१
ठाणे १५७ ३२५९४ ७९७
ठाणे मनपा ३४३ ४३१४७ १२२५
नवी मुंबई मनपा ३६६ ४४६५२ ९८५
कल्याण डोंबवली मनपा २५० ५०९४८ ९६६
उल्हासनगर मनपा २४ ९८७० ३३०
भिवंडी निजामपूर मनपा ४६ ५९१८   ३५९
मीरा भाईंदर मनपा १७६ २१९९४ ६३३
पालघर ७७ १४८८६ २९७
१० वसई विरार मनपा १३२ २५८०२ ६६०
११ रायगड १२८ ३३४९० ८५८
१२ पनवेल मनपा १४८ २३१८७ ५०७
 
१३ नाशिक १७८ २२८२५ ४८५
१४ नाशिक मनपा ४७७ ६१०६५ ८३९
१५ मालेगाव मनपा ३९९६   १४७
१६ अहमदनगर २५६ ३४४०४ ४८३
१७ अहमदनगर मनपा ११३ १७३६२ ३१६
१८ धुळे ८० ७३८३   १८५
१९ धुळे मनपा ५३ ६२२४   १५४
२० जळगाव ११९ ३९८४२ १०३७
२१ जळगाव मनपा ६३ ११८१२   २८०
२२ नंदूरबार ५१ ५९६५ १३४
 
२३ पुणे ४५५ ७१८९० ११ १४०७
२४ पुणे मनपा ५५१ १६६९३० ५४ ३८१२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २९५ ८१८६१ ११३९
२६ सोलापूर १४९ ३१०८६ ७९६
२७ सोलापूर मनपा ३१ ९७७४ ५०३
२८ सातारा २८९ ४३७५४ २८ १३२९
 
२९ कोल्हापूर ५८ ३२८८१ १२ ११३५
३० कोल्हापूर मनपा ३३ १३२९५ ३६३
३१ सांगली १७१ २५१९० २४ ८५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५३ १८८२७ १६ ५२९
३३ सिंधुदुर्ग २१ ४५९५   ११८
३४ रत्नागिरी ६१ ९४८०   ३४२
 
३५ औरंगाबाद ५५ १३७८४   २६४
३६ औरंगाबाद मनपा १३२ २५८१२ ६८१
३७ जालना १२३ ८७६७ २३४
३८ हिंगोली ३७ ३४१२   ६६
३९ परभणी ३६ ३४९१   ११०
४० परभणी मनपा १० २७८०   ११७
 
४१ लातूर ४७ ११८३५ ३७६
४२ लातूर मनपा २३ ७७३२   १८६
४३ उस्मानाबाद ६० १४३८३ ४४२
४४ बीड १३५ १२३८२ ३५८
४५ नांदेड ३४ ९७६९ २५१
४६ नांदेड मनपा ५९ ८३१७   २२१
 
४७ अकोला १० ३६७२ ९९
४८ अकोला मनपा ३९ ४३५१ १५६
४९ अमरावती ३० ५६५६   १३७
५० अमरावती मनपा ४७ १००७८   १८५
५१ यवतमाळ ७३ ९९०७ २७७
५२ बुलढाणा ४३ ९१७५ १४२
५३ वाशिम ५१ ५२३९ १०४
 
५४ नागपूर २२९ २१८२८ १० ४१९
५५ नागपूर मनपा ७८७ ६७८५९ १२ १९६९
५६ वर्धा ८३ ५७६९ १३५
५७ भंडारा ९३ ७५२८ १६३
५८ गोंदिया १२३ ८४०७ १०३
५९ चंद्रपूर १४१ ७७१२ ९०
६० चंद्रपूर मनपा ८९ ५६१३ ११३
६१ गडचिरोली ८३ ३८३२   २५
 
  इतर राज्ये /देश २५ १८७५ १६५
  एकूण १०२२६ १५६४६१५ ३३७ ४११९६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -