Corona In Maharashtra: दिलासादायक! आज दिवसभरात १७,३२३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ०६ हजार ०१८ वर

Maharashtra Live Update Covid stat
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार १३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ०६ हजार ०१८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ७३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण १२,२९,३३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१. ६३ % एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ३०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर २.६४% एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४,८७,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,०६,०१८(२०.११टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,००,५८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२८९ २२५०७३ ४७ ९३४३
ठाणे २१३ ३१६०२ ७७७
ठाणे मनपा ३९० ४१२२२ १२०३
नवी मुंबई मनपा ३७१ ४२९७५ ९४२
कल्याण डोंबवली मनपा ३८७ ४९३४५ ९३७
उल्हासनगर मनपा ४३ ९६७० ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ४२ ५७०८ ३५४
मीरा भाईंदर मनपा २०९ २१०५८ ६१६
पालघर १२७ १४५१७ २९२
१० वसई विरार मनपा १६१ २४९१५ ६४५
११ रायगड १७१ ३२७३३ ८३८
१२ पनवेल मनपा २११ २२२५२ ४९४
१३ नाशिक २१४ २१६९६ ४६४
१४ नाशिक मनपा ५०२ ५८७४० ८११
१५ मालेगाव मनपा २६ ३९२२ १४६
१६ अहमदनगर ४२३ ३२४१३ ११ ४५१
१७ अहमदनगर मनपा २५३ १६३९४ ३०२
१८ धुळे ५९ ७०७६ १८४
१९ धुळे मनपा ४२ ६०७४ १५३
२० जळगाव २१८ ३९१८६ १०२३
२१ जळगाव मनपा १४१ ११४६९ २७४
२२ नंदूरबार ३५ ५७८४ १२७
२३ पुणे ७४३ ६८६४५ १७ १३५४
२४ पुणे मनपा ७१३ १६३६१७ १३ ३७०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४४४ ८००८४ १११६
२६ सोलापूर २४७ २९७७६ ७३७
२७ सोलापूर मनपा ६७ ९५२० ४९७
२८ सातारा ३४५ ४१७४५ २२ १२२२
२९ कोल्हापूर १५१ ३२४३७ १८ १०९६
३० कोल्हापूर मनपा ६६ १३१३० ३५७
३१ सांगली २७४ २३८८३ ७९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५५ १८४८८ ५०४
३३ सिंधुदुर्ग ४१ ४३९१ ११४
३४ रत्नागिरी ८६ ९१३९ ३०७
३५ औरंगाबाद ३५ १३४३३ २५९
३६ औरंगाबाद मनपा १०८ २५०३८ ६७२
३७ जालना ५५ ८२५१ २२६
३८ हिंगोली १८ ३२८७ ६६
३९ परभणी २४ ३३३१ ११०
४० परभणी मनपा २९ २६८५ ११७
४१ लातूर ९४ ११४९२ ३५९
४२ लातूर मनपा ५९ ७५२६ १७९
४३ उस्मानाबाद १२४ १३८४० ४१६
४४ बीड ९२ ११७०९ ३३३
४५ नांदेड ५५ ९४७१ २४३
४६ नांदेड मनपा ५४ ७९४३ २१२
४७ अकोला ३५९९ ९७
४८ अकोला मनपा ४२१० १५१
४९ अमरावती ७९ ५३८५ १३०
५० अमरावती मनपा १०२ ९७७६ १७९
५१ यवतमाळ ५८ ९५९९ २६९
५२ बुलढाणा ६२ ८८६० १३२
५३ वाशिम १३ ४९३१ ९७
५४ नागपूर २५० २०५६८ ३८१
५५ नागपूर मनपा ५२३ ६५१३६ १८९६
५६ वर्धा ४२ ५३७६ १४ १२८
५७ भंडारा १०५ ६९०८ १४५
५८ गोंदिया ५१ ७९०३ ९४
५९ चंद्रपूर १०० ६९०९ ७७
६० चंद्रपूर मनपा ६४ ५२२६ १० ९५
६१ गडचिरोली १३५ ३१९६ १७
इतर राज्ये /देश ३० १७५१ १५४
एकूण १२१३४ १५०६०१८ ३०२ ३९७३२