Corona In Maharashtra: आज १४,५७८ नव्या रुग्णांचे निदान; ३५५ जणांचा कोरोनाने बळी

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ८१ % एवढे झाले आहे.

Maharashtra Live Update Covid stat
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ८० हजार ४८९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ०७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. तसेच आज १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ११,९६,४४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ८१ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ३५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर २.६४% एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७३,२४,१८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,८०,४८९ (२०.२१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,४८,७४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २८४८ २१९९६१ ४६ ९२४८
ठाणे २४३ ३११७९ ७६८
ठाणे मनपा ३९४ ४०५०८ ११९३
नवी मुंबई मनपा ३७२ ४२२५९ ९३०
कल्याण डोंबवली मनपा ४४३ ४८५८९ ९०४
उल्हासनगर मनपा ३५ ९५९१   ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ४४ ५६५७ ३५०
मीरा भाईंदर मनपा २९० २०६६९ ६०१
पालघर ९४ १४३१४ २९२
१० वसई विरार मनपा २१८ २४५८६ ६३४
११ रायगड २०१ ३२४०२ ८३२
१२ पनवेल मनपा २१९ २१८०९ १६ ४८८
 
१३ नाशिक ३४२ २१२८७ ४५५
१४ नाशिक मनपा ५३० ५७७०५ ८०५
१५ मालेगाव मनपा ३० ३८७३   १४५
१६ अहमदनगर ७६८ ३१३६४   ४२८
१७ अहमदनगर मनपा ३४० १५८८५ २९४
१८ धुळे ४८ ६९४०   १८३
१९ धुळे मनपा २८ ५९८९ १५३
२० जळगाव २७२ ३८८२० १०१२
२१ जळगाव मनपा १३१ ११२७८ २७३
२२ नंदूरबार ३६ ५६९५ १२६
 
२३ पुणे ८५१ ६७२२४ १४ १३१२
२४ पुणे मनपा ९६६ १६२०९६ १३ ३६६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५२६ ७९११४ १३ १०९९
२६ सोलापूर २७९ २९२७८ १० ७२९
२७ सोलापूर मनपा ६४ ९४०५ ४९५
२८ सातारा ३७६ ४०९०५ ३५ ११७९
 
२९ कोल्हापूर १६४ ३२१७९ १४ १०७२
३० कोल्हापूर मनपा ५७ १३०१८ ३५४
३१ सांगली २९५ २२९७३ ७८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५५ १८१७४ ४९९
३३ सिंधुदुर्ग ५७ ४३०४ ११०
३४ रत्नागिरी ७९ ९००८ २९६
 
३५ औरंगाबाद ९४ १३३४८ २४६
३६ औरंगाबाद मनपा १६० २४८१५ ६७१
३७ जालना १५ ८१७९ २२४
३८ हिंगोली २५ ३२५० ६४
३९ परभणी ५९ ३२८२ ११ १०९
४० परभणी मनपा २२ २६३७ १११
 
४१ लातूर ११४ ११३१३ ३५६
४२ लातूर मनपा ६९ ७४०२   १७६
४३ उस्मानाबाद ९९ १३५५७ ४०२
४४ बीड १४३ ११५१४ १० ३२१
४५ नांदेड ९४ ९३३६ २३९
४६ नांदेड मनपा ६४ ७८१२ २०७
 
४७ अकोला १९ ३५७९ ९६
४८ अकोला मनपा १६ ४१८३ १५०
४९ अमरावती ५७ ५२२२ १२७
५० अमरावती मनपा ६६ ९५४७ १७८
५१ यवतमाळ ७३ ९४७२ २६०
५२ बुलढाणा ५५ ८७६२ १३२
५३ वाशिम ४० ४८७७ ९५
 
५४ नागपूर ३१५ २०१०७ ३७५
५५ नागपूर मनपा ६५९ ६४०१७ १५ १८६६
५६ वर्धा ८१ ५२३६ ९४
५७ भंडारा १२७ ६६९४ १३६
५८ गोंदिया ५९ ७८१५   ९०
५९ चंद्रपूर १३९ ६७१२ ७२
६० चंद्रपूर मनपा ६५ ५११०   ८५
६१ गडचिरोली १४२ २९७७ १७
  इतर राज्ये /देश १२ १६९६ १५०
  एकूण १४५७८ १४८०४८९ ३५५ ३९०७२