Corona in Maharashtra: राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक! आज १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे.

state corona update
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला १५ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ५३ लाख २१ हजार ११६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १० लाख ७७ हजार ३७४(२०.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख १२ हजार १६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३७ हजार १९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात २ लाख ९१ हजार २५६ Active रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२६९ १७२०१० ३१ ८१८१
ठाणे ३७० २४४८४ ६१५
ठाणे मनपा ४४५ ३१८७४ १०६१
नवी मुंबई मनपा ३७४ ३४०८२ ७५८
कल्याण डोंबवली मनपा ५०८ ३९२३१ ७३८
उल्हासनगर मनपा ४० ८४५६ ३०१
भिवंडी निजामपूर मनपा ११ ४८४३ ३३५
मीरा भाईंदर मनपा २४४ १५९३८ २२ ४९३
पालघर ६९ १०९७५ १९७
१० वसई विरार मनपा १९२ २०२१२ ५२२
११ रायगड ४८६ २५२९६ ५८७
१२ पनवेल मनपा २७२ १६८१७ ३४२
१३ नाशिक २२२ १३५७६ ३१८
१४ नाशिक मनपा ७१० ३८८७० ६१६
१५ मालेगाव मनपा ३० ३१४८ १२७
१६ अहमदनगर ६९६ १८४०८ २५६
१७ अहमदनगर मनपा ४०० ११७०५ १९०
१८ धुळे ३० ५८८७ १४९
१९ धुळे मनपा २२ ५०१५ १३२
२० जळगाव ८१२ २९७६२ ८२०
२१ जळगाव मनपा १६३ ८३३४ २१५
२२ नंदूरबार ४५ ४०३७ १००
२३ पुणे ७०६ ४२७९७ ९४४
२४ पुणे मनपा १२०२ १३००९४ १५ २९८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६७१ ६२५२८ ९१३
२६ सोलापूर ४८१ १९८२२ १५ ५०६
२७ सोलापूर मनपा ३७ ७८८५ ४६४
२८ सातारा ५४२ २४८६३ ६००
२९ कोल्हापूर २५९ २३०६२ ३४ ७१०
३० कोल्हापूर मनपा १४० १०१५२ २५८
३१ सांगली ३५७ १२०५९ २० ४०१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३८ १३६०० ११ ३७०
३३ सिंधुदुर्ग ८६ २४७५ ४०
३४ रत्नागिरी १५० ६३८७ १८३
३५ औरंगाबाद १६२ १०४९५ १६७
३६ औरंगाबाद मनपा २३३ १९३२२ ५९५
३७ जालना ४९ ६००७ १७०
३८ हिंगोली ९० २१५२ ४८
३९ परभणी ४३ २१६५ ६५
४० परभणी मनपा ५५ २०५१ ६३
४१ लातूर ११९ ७५९५ २२४
४२ लातूर मनपा १३५ ५१३६ १३४
४३ उस्मानाबाद ३२७ ९०२६ २३८
४४ बीड २०० ७०३३ १९२
४५ नांदेड ५० ६५५० १६६
४६ नांदेड मनपा ९५ ४९८० १४२
४७ अकोला १०२ २५८६ ७१
४८ अकोला मनपा ९५ २८९७ ११०
४९ अमरावती ४९ २६१८ ७२
५० अमरावती मनपा १०८ ५९६७ १२३
५१ यवतमाळ ७२ ५२१७ ११७
५२ बुलढाणा १३४ ५३९८ ९७
५३ वाशिम ९७ २८५४ ५२
५४ नागपूर २६२ १२०७० १५६
५५ नागपूर मनपा ९०६ ३९९८३ १२०२
५६ वर्धा ४५ २२७७ २६
५७ भंडारा ७८ ३०१६ ४५
५८ गोंदिया १६२ ३२९० ३१
५९ चंद्रपूर १३ ३२२७ ३२
६० चंद्रपूर मनपा ४५ २४१७ २९
६१ गडचिरोली ४५ १२५८
इतर राज्ये /देश १६ ११०३ १०२

एकूण

१७०६६

१०७७३७४

२५७

२९८९४