घरCORONA UPDATEदिलासादायक! आज राज्यातील नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट

दिलासादायक! आज राज्यातील नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट

Subscribe

राज्यात आज नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ४८ हजार ६६५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३
टक्के एवढा आहे.

आज दिवसभरात राज्यातील ९ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६ लाख ४५ हजार १९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ४८ हजार ६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३० हजार ९०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ३४ हजार १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८०४

२५२०८५

३७

१०१४२

ठाणे

६६

३३९५१

८२२

ठाणे मनपा

११४

४५६९०

 

१२०६

नवी मुंबई मनपा

१२४

४७१३४

१००८

कल्याण डोंबवली मनपा

१०५

५३१८५

९३३

उल्हासनगर मनपा

१०

१०२१०

 

३२३

भिवंडी निजामपूर मनपा

६१८४

३४६

मीरा भाईंदर मनपा

७३

२३२२९

६५०

पालघर

१५३२३

 

२९८

१०

वसई विरार मनपा

६०

२७०५८

६४८

११

रायगड

३४

३४४३४

 

८७२

१२

पनवेल मनपा

८०

२४३६६

 

५१७

१३

नाशिक

२१२

२४६६१

५१६

१४

नाशिक मनपा

६४

६३५५३

 

८५९

१५

मालेगाव मनपा

४१०४

 

१५०

१६

अहमदनगर

९४

३६७४९

 

५१४

१७

अहमदनगर मनपा

२८

१८०८२

 

३२७

१८

धुळे

१७

७६४२

 

१८७

१९

धुळे मनपा

२४

६४४६

 

१५३

२०

जळगाव

२६

४०९३३

 

१०५४

२१

जळगाव मनपा

३८

१२१८०

 

२८५

२२

नंदूरबार

२२

६३०३

 

१३८

२३

पुणे

१०८

७५८२२

१५४९

२४

पुणे मनपा

१५२

१७०६५६

३८७४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

११२

८३७५०

 

११८४

२६

सोलापूर

१०७

३२८२५

८९५

२७

सोलापूर मनपा

१३

१०१२३

 

५१८

२८

सातारा

८४

४६४३८

 

१३९५

२९

कोल्हापूर

३४

३३३४५

१२०८

३०

कोल्हापूर मनपा

१५

१३५३६

 

३९१

३१

सांगली

१०३

२६८७१

९५०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७

१९११३

५६६

३३

सिंधुदुर्ग

४८७७

 

१३१

३४

रत्नागिरी

९८९२

 

३६९

३५

औरंगाबाद

५८

१४४१०

२७७

३६

औरंगाबाद मनपा

४०

२७०५५

६९०

३७

जालना

३७

१००५६

 

२६९

३८

हिंगोली

३५९२

 

७४

३९

परभणी

१७

३६३०

 

११६

४०

परभणी मनपा

२८९८

 

११८

४१

लातूर

१८

१२२८१

 

३९८

४२

लातूर मनपा

२०

८१४४

 

१९९

४३

उस्मानाबाद

२२

१५०६८

४९३

४४

बीड

७५

१३४४०

४०५

४५

नांदेड

१०११२

 

२७४

४६

नांदेड मनपा

१८

८८०८

 

२३७

४७

अकोला

३८१८

 

१०५

४८

अकोला मनपा

१७

४६४०

 

१६६

४९

अमरावती

२१

६१४९

१४८

५०

अमरावती मनपा

१५

१०५९७

२००

५१

यवतमाळ

१२

१०६०७

 

३१०

५२

बुलढाणा

३३

१०१०७

 

१६४

५३

वाशिम

५६४६

 

१३१

५४

नागपूर

७०

२३९५७

 

४९०

५५

नागपूर मनपा

८८

७६२४२

२२०४

५६

वर्धा

१४

६४२०

१९६

५७

भंडारा

२२

८४५४

 

१८७

५८

गोंदिया

३६

९४६७

 

११०

५९

चंद्रपूर

९३

९१३९

१०७

६०

चंद्रपूर मनपा

५७

६२८१

 

१२४

६१

गडचिरोली

६६

४७९८

 

३४

 

इतर राज्ये /देश

११

२०९९

 

१४४

 

एकूण

३६४५

१६४८६६५

८४

४३३४८

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -