नाशिक : उपनगरमध्ये घरफोडी

Nashik
a hooligan robbed 20 thousand at chopper point

शहरातील उपनगर भागामध्ये एका फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने दागिने व रोकड लंपास केली असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. उपनगरमधील मंगलमूर्ती अपार्टमेंट, ड्रिमनेस चौफुली, डीजीपीनगर येथे अश्विनी हेमंत भोसले या राहतात. भोसले यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावून शालिमार येथे आल्या. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दागिने व रोकड लंपास केली. त्या घरी आल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.याप्रकरणी अश्विनी हेमंत भोसले यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ecoite पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खडके करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here