घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये केवळ ७ हजार ६८३ रुग्ण

नाशिकमध्ये केवळ ७ हजार ६८३ रुग्ण

Subscribe

जिल्ह्यात आजवर 70 हजार 29७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १८ हजार ३६६.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ४९ हजार 8 संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ७० हजार २९७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून १ लाख ७६ हजार ७३९ निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या ७ हजार 683 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ३ हजार 38, नाशिक शहर ४ हजार 16, मालेगाव ५२७ आणि जिल्ह्याबाहेरील 10२ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी (दि.2५) दिवसभरात १ हजार 4१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार 468 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 37५, नाशिक शहर १ हजार ५७, मालेगाव 27 आणि जिल्ह्याबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 2६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहर 1५ आणि नाशिक ग्रामीणमधील ११ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजवर 70 हजार 29७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १८ हजार ३६६.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -