आनंद निकेतन शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांचे निधन

नाशिकमधील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते तसेच आनंद निकेतन या शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांचे गुरुवारी , २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. 

Nashik
Arun_Thakur1
अरुण ठाकूर

नाशिकमधील ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते तसेच आनंद निकेतन या शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांचे गुरुवारी , २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

अरुण ठाकूर यांनी अनेक पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच, काही पुस्तकांचा अनुवाद केला आहे. वर्तमानपत्रांमध्येही विविध विषयांवर विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. साहित्य व शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अनेकांसाठी पथदर्शी ठरलेले आहे. अंत्यदर्शन घेत शहरातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here