वीरू देवगण यांच्या अस्थींचे विसर्जन

प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांचे वडील तथा दिग्दर्शक वीरू देवगण यांचे नुकतेच निधन झाले. अजय देवगण यांनी त्यांच्या अस्थींचे विसर्जन शनिवारी (ता.१) सकाळी पंचवटीतील रामकुंडात केले.

Nashik
ajay devgan
वीरू देवगण यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन करताना प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण.

प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांचे वडील तथा दिग्दर्शक वीरू देवगण यांचे नुकतेच निधन झाले. अजय देवगण यांनी त्यांच्या अस्थींचे विसर्जन शनिवारी (ता.१) सकाळी पंचवटीतील रामकुंडात केले.

यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, देवगण परिवाराचे वंश पंरपरागत गुरुजी महेंद्र पाराशरे, मनोज चंद्रात्रे, अतुल गायधनी व रवींद्र देव यांनी पौरोहित्य केले. त्यांच्यासोबत मामेभाऊ सुशांत शर्मा उपस्थित होता. अजय देवगण यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here