घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक : व्ही एन नाईक संस्थेसाठी 79 टक्के मतदान; आज मतमोजणी

नाशिक : व्ही एन नाईक संस्थेसाठी 79 टक्के मतदान; आज मतमोजणी

Subscribe

सर्वाधिक मतदान दिंडोरीमधून; नाशिक शहर आणि मालेगाव सर्वात कमी

नाशिक जिल्ह्यातील कै.वसंतराव नाईक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी (दि.२०) रोजी शांततेत पार पडली. निवडुकीमध्ये ८६०० मतदारांपैकी ६८४६ मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान दिंडोरी (९०.४५%) तर सर्वात कमी मालेगाव (५९. ६४%) बूथवर झाले.
या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि. २१) रोजी चोपडा लॉन्स येथे होणार आहे. सर्व निकाल रविवारी सायंकाळी हाती येण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय झालेले मतदान

vnnaikvoting
नाशिक : व्ही एन नाईक संस्थेसाठी ८० टक्के मतदान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -